येथे क्लिक करुन आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा.

Top Authors

पोच पावती

विषय : पोचपावती

 हे सख्या कस समजावू तुला

माझं खरंच खुप प्रेम तुझ्यावर

तु अस नको सोडू साथ

तुझ प्रेम आहे माझ्या मनावर

तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा 

आहे साधी सोपी गोष्ट

तुला माझं प्रेम कस समजते

तुला माझं प्रेम असं उमगते 

ओढ लागली तुझ्या भेटीची

आता साथ तुझ्या आठवणींची

माझ्या मनात फक्त तूच तू 

माझ्या सगळ्या कवितेत तू 

तु तुझ प्रेम शब्दात नाही मांडले 

पण तुझ्या नजरेतून व्यक्त केले 

तुझ प्रेम खरं आहे ते जाणवले 

तू प्रेम नाही माझ्या शरीरावर केले 

पोचपावती मिळाली मला तुझ्या प्रेमाची 

साथ दे मला तुझी नेहमी जन्माची 

मेळ असतो हा मनाचा 

खेळ नसतो हा शरीराचा 

        

       ✍️ शब्द पालवी ✍️

       सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे 

       इचलकरंजी, कोल्हापूर. 

लेखक: Pallavi Dhavale

वाचने: 259 | आवडी: 1

मरण.....

मृत्यूचे कोणीच । नाही नातलग ।

प्रेम देत जग । प्रत्येकांना ।।

चालता बोलता । येईल मरण ।

पाहिजे कारण । त्यास कुठे? ।।

अरे वेळ कधी । नाही चुकणार ।

काळ बसणार । डोईवर ।।

जिवंतपणीच । करा काहीतरी ।

पाहण्या श्रीहरी । नयनेने ।।

डोळे शरीराला । कान शरीराला ।

मान शरीराला । आहे वेड्या ।।

आत्म्याला कुठेच । नाही अवयव ।

ऐकणार रव । मग कैसा? ।।

मेल्यावर स्वतः । होशी निराकार ।

काय दिसणार । मग तुला? ।।

कर्म कर योग्य । शरीर जोवर ।

असेल तोवर । वेड्या मना ।।

टाळू नको अजु । चांगल्या व्यक्तीस ।

सुवर्णाचे दिस । त्यांच्यामुळे ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

लेखक: अजय चव्हाण

वाचने: 1014 | आवडी: 2

तुझं असणं माझं अस्तित्व

तुझं दिसणं तुझं हसणं

मनाला वेड लावून गेलं

तू माझ्या आयुष्यात आलास न्

माझं आयुष्य बहरुन गेलं

आयुष्यात अनोळखी आलास बनून 

माझं अस्तित्व गेलास बनून 

तु असचं रहा माझ्या आयुष्यात 

एक माझ्या जगण्याचं कारण बनून 

तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे चोहीकडे 

आता कोणी करू शकत नाही आपले वाकडे

तुझ्या भेटीसाठी झाली मी आतुर

असे करु नको तुझ्यापासून दूर  

तुझ्या मिठीत हरवून जायचं

आपल्या प्रेमाची वेल चढवत जायचं

तुझ्या सुखदुःखात मला सामावून जायचं

माझ आयुष्य तुझ्यासोबत व्यतीत करायचं 

तुझ्याशिवाय मला नाही करमत 

तुझ्याशिवाय जगणं कल्पना नाही करु शकत 

तु नसता जवळ माझ्या होतो तुझा भास 

तुझ्या ओढीची लागली या मनाला आस

     ✍️ शब्द पालवी ✍️

     

लेखक: Pallavi Dhavale

वाचने: 394 | आवडी: 2

प्यार के भुखे है साहब..…

हम सिर्फ प्यार के भुखे है साहब

पैसों से हमे क्या लेना देना? ।

खाने को मिले दो वक्त की रोटी

बस्स यही तो है हमारा कहेना ।।

ऐशोआराम की जिंदगी चलो

तुम्हे ही हो तहे दिल से मुबारक ।

मेहनत करेंगे तभी तो खायेंगे

हम पे मत करना कभी भी शक ।।

पसिनों से नहाते है हम रोज

कभी न आता हमे बुखार ।

तपते है लोहे के जैसे धूप मे

क्या करोगे तुम हमे स्वीकार? ।।

किसीं के दिल से नही खेलते हम

खिलाडीयों से खेलते मैदान मे ।

दो बोल किसिके भी हो मिठे तो

हमे हमेशा रहेगा वह ध्यान मे ।।

गरीब हुये तो क्या हुआ साहब

दिल तो हमारा है बहुत बडा ।

जरूरत पडे किसिको मदत की

वहां हमारे जैसा ही कोई होगा खडा ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोली

ता.दारव्हा, जि.यवतमाल

मो.८८०५८३६२०७

लेखक: अजय चव्हाण

वाचने: 332 | आवडी: 2

आजचा समाज

प्रत्येक जण आपापलं भलं करण्यात गुंग आहे,

एका बाजूने अप्रगतीच्या वाटेवर सर्वांचा प्रवास मात्र बेधुंद

आहे;

आजचा शिक्षित आंधळा,

तर अशिक्षित पांगळा आहे,

समाज वर जाईलच कसा नेतृत्व करणाऱ्यांचा स्वभावच काळा आहे,

आजचा समाज म्हणजे शिकलेल्या मूकबहिऱ्यांची शाळा आहे,

तर लिहिलेल्या मोडक्या-तोडक्या अक्षरांचा फळा आहे,

हा भ्रष्टाचारी नेत्यांचा गळा, तर श्रीमंतीचा लळा आहे,

समाजाबद्दल बोलायचं झालं तर हा सगळ्यांनी वाचलेला एक जुना पुराना धडा आहे.

कवी:-सुशिल कांबळे,

लातुर.

लेखक: Sushil Kamble

वाचने: 684 | आवडी: 2

मैत्रीण

अशी एक मैत्रिण असावी 

मनात काही न ठेवता 

दिल खुलास बोलणारी

अशी एक मैत्रिण असावी 

बिंधास्त अन् खोडकर असावी 

पण मनाने खुप प्रेमळ असावि

अशी एक मैत्रिण असावी 

जीला बगुनच हसू यावं

अन् तिच्याशी बोलताना 

सर्व दुःख विसरून जावं

अशी एक मैत्रिण असावी 

खूप खूप बोलणारी 

आणि बोलताना बाकिच

जग विसरायला लावणारी

लेखक: शब्द पर्व

वाचने: 555 | आवडी: 4

एक ख्वाब

मेरे जिंदगी का सबसे हसी 

एक ख्वाब है तु...

गलती से भी भुला ना जा सके 

वो एहसास है तु...

मेरे किस्से कहानियों का एक 

खास हिस्सा है तु...

भुला कर भी मीट ना सके 

वो हसी पल है तु...

मरे रातों के ख्वाबो की 

सुंदरसी परी है तु...

उन ख्वाबो के महलो की 

मेरी रानी है तु...

मेरे जिने कि आखरी बची 

एक उम्मीद है तु...

दो लफ्जों मे बया ना हो सके 

वो मेरा प्यार हे तु...

लेखक: शब्द पर्व

वाचने: 510 | आवडी: 4

माता दुर्गा ...

माता दुर्गा ...

जय माता तु, दुर्गा तु 

जगी किर्ती गं महान

 माॅ दूर्गेचे नाव मुखी

मिटे मनातील तहान ..!,  

येता संकट जीवनी 'माता '

तूच आम्हा तारणार 

अंबा तू चंडीका तू 

असुरोंचा फडशा गं करणारं ....!!

माझ्या जीवणी गं माता

असो तुझीच कृपा

कर सांभाळ या दुनियेचा

नको गं अवकृपा ...........!!!

माॅ अंबेची छाया तुझी

आम्हा भक्तांचा प्रसाद

शरण तुझला आलो आता

घे आम्हा पदरात .........!!!!

माॅ आंबेचा महिमा भारी

चराचरात तुझीच गं शान

साडीचोळीने ओटी भरतो

घे पदरात भक्ताचा गं मानं .....!!!!!

आई आंबेची आराधना गं

नवरत्नात घरोघरी करतो

तुझी स्थापना करुनी मी गं

मळवट माता तुझ्या नामाचा भरतो ...!!!!!!

   ✍️ तानाजी धरणे

     महाड , रायगड

9975370912

लेखक: तानाजी धरणे

वाचने: 220 | आवडी: 2

व्यथा

व्येथा 

खुप झाल्या योजना " भाऊ "

आत्ता घाम फुटाया लागला

भला माणूस " ग्रामसेवकभाऊ "

तुझा भी तोल सुटाया लागला .....!

घरपट्टी , पाणीपट्टी  ....बा

जन्ममृत्य नित्याचे ..

आली आँनलाईन कामे ही

डोकं फुटतय हाक्काचे ......!!

लोकविकासाचा ' दुवा ' तु

ओझ्याखाली रे.. दबलेला

एक एक कोडे सुटताना..

माणसातला माणुसपण शिनलेला ..!!!

कामाची यादी मोठी

भोवळ येते रे मनाला

ग्रामविकासाचा " कणा " तु

पाईक हा जनतेला ........!!!!

दु:ख जाणावे कुणी हे

मापक ईच्छा ही जनाशी

लोकविकासाचा गाडा ओढतो

कदर करावी " ग्रामसेवक " मनाची ..!!!!!

     ✍️ तानाजी धरणे

          महाड, रायगड

          13/10/2021

लेखक: तानाजी धरणे

वाचने: 232 | आवडी: 2

फर्क नहीं पड़ता

उन्हें कोई फर्क ना पड़ा हमें भुलाने मे।

हमारी तो याद करते करते पूरी जिंदगी निकल गई।

उनके लिए महज पर्दा जला है महल का।

हमारे लिए तो पूरी की पूरी बस्ती जल गई।

लेखक: kailash charan

वाचने: 253 | आवडी: 3

कालभैरवीची वेल

Abhay Khillare

15 Oct 2025 • other • Autofiction, marathi

धुंद रानवारा. काळोख्या रात्रीचा पडदा फाडून चांदण्या डोकावत होत्या. मी, विनायक, एकाकी, 'अंतरिक्ष' नावाच्या अद्भुत ज�...

0 वाचन Read More

कालचक्र नगरी: सावल्यांचा वेध

HORNET 3

15 Oct 2025 • other • marathi, Urban Fantasy

विराटगडच्या पूर्वेला, इंद्रधनुष्याच्या रंगांनी न्हालेल्या कालचक्र नगरीत, शर्वरी नावाची एक तरुणी राहत होती. तिच�...

2 वाचन Read More

जलयुद्ध: अमृताचे अभिशाप

Saurabh Pawar

15 Oct 2025 • other • Climate Fiction, marathi

धुक्याच्या चादरीने वेढलेल्या, पाच डोंगरांच्या कुशीत वसलेल्या चंद्रविलास नावाच्या गावात शांतता नांदत होती. ही भ...

2 वाचन Read More

अश्रुनक्षत्र आणि जळकाष्ठ

HORNET 3

15 Oct 2025 • other • Literary Fiction, marathi

काळोख्या रात्री, जेंव्हा चंद्रकोर क्षीण होत चालली होती, तेंव्हा स्वर्णिमा नदीच्या काठी, एका वृद्ध मांत्रिकाने, र�...

1 वाचन Read More

काळभैरवाचा छायाबाजार

Shubhangi Khillare

15 Oct 2025 • other • marathi, Urban Fantasy

अंधार दाटून आला होता. मुंबई नाही, ही. ही तर मायामुंबई होती. जिथे प्रत्येक इमारतीला भूतकाळ होता, प्रत्येक रस्त्याला ...

2 वाचन Read More

कालचक्र मेघदूत: आकाशीय नगरीचा शोध

HORNET 3

15 Oct 2025 • other • marathi, Science Fiction

दूर क्षितिजावर, जिथे इंद्रधनुष्याचे रंग आकाशाशी एकरूप होतात, तिथे ‘मेघमल्हार’ नावाचे एक अद्भुत साम्राज्य वसलेल�...

2 वाचन Read More

कालचक्र भेदन: अंधारयुगाची कहाणी

Nagesh Kharabe

15 Oct 2025 • other • Dystopian, marathi

धुक्याच्या चादरीत लपेटलेल्या, काळ्या डोंगरांच्या कुशीत वसलेल्या 'कालचक्र' शहरात, सूर्याचा प्रकाश क्वचितच दिसाय...

2 वाचन Read More

अमृतवेला आणि अंधारनगरी

Saurabh Pawar

15 Oct 2025 • other • marathi, Urban Fantasy

काळोख्या रात्री किर्र शांतता भंग पावत होती. चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली, 'अमृतवेला' नावाची एक अद्भुत नगरी वसल�...

1 वाचन Read More

काळभैरवाचा अभिशाप: भैरवीगडाची कहाणी

Abhay Khillare

15 Oct 2025 • other • Gothic, marathi

काळोख्या रात्री, भैरवीगडाच्या पायथ्याशी, कुंद वारा वाऱ्याच्या वेगाने झुळू लागला. आकाशात काळे ढग दाटून आले होते, �...

2 वाचन Read More

रक्तचंदनाची धूळ आणि भुतांचे शिंगरू

Saurabh Pawar

15 Oct 2025 • other • marathi, Western

दूरवर पसरलेल्या रक्तचंदनाच्या वाळवंटात, जिथे सूर्य मावळताना आकाशाला रक्ताचा रंग चढतो, तिथे 'कालभैरव' नावाचे गाव �...

2 वाचन Read More
Previous