पोच पावती

विषय : पोचपावती

 हे सख्या कस समजावू तुला

माझं खरंच खुप प्रेम तुझ्यावर

तु अस नको सोडू साथ

तुझ प्रेम आहे माझ्या मनावर

तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा 

आहे साधी सोपी गोष्ट

तुला माझं प्रेम कस समजते

तुला माझं प्रेम असं उमगते 

ओढ लागली तुझ्या भेटीची

आता साथ तुझ्या आठवणींची

माझ्या मनात फक्त तूच तू 

माझ्या सगळ्या कवितेत तू 

तु तुझ प्रेम शब्दात नाही मांडले 

पण तुझ्या नजरेतून व्यक्त केले 

तुझ प्रेम खरं आहे ते जाणवले 

तू प्रेम नाही माझ्या शरीरावर केले 

पोचपावती मिळाली मला तुझ्या प्रेमाची 

साथ दे मला तुझी नेहमी जन्माची 

मेळ असतो हा मनाचा 

खेळ नसतो हा शरीराचा 

        

       ✍️ शब्द पालवी ✍️

       सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे 

       इचलकरंजी, कोल्हापूर. 

लेखक: Pallavi Dhavale

वाचने: 154 | आवडी: 1

मरण.....

मृत्यूचे कोणीच । नाही नातलग ।

प्रेम देत जग । प्रत्येकांना ।।

चालता बोलता । येईल मरण ।

पाहिजे कारण । त्यास कुठे? ।।

अरे वेळ कधी । नाही चुकणार ।

काळ बसणार । डोईवर ।।

जिवंतपणीच । करा काहीतरी ।

पाहण्या श्रीहरी । नयनेने ।।

डोळे शरीराला । कान शरीराला ।

मान शरीराला । आहे वेड्या ।।

आत्म्याला कुठेच । नाही अवयव ।

ऐकणार रव । मग कैसा? ।।

मेल्यावर स्वतः । होशी निराकार ।

काय दिसणार । मग तुला? ।।

कर्म कर योग्य । शरीर जोवर ।

असेल तोवर । वेड्या मना ।।

टाळू नको अजु । चांगल्या व्यक्तीस ।

सुवर्णाचे दिस । त्यांच्यामुळे ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

लेखक: अजय चव्हाण

वाचने: 155 | आवडी: 2

तुझं असणं माझं अस्तित्व

तुझं दिसणं तुझं हसणं

मनाला वेड लावून गेलं

तू माझ्या आयुष्यात आलास न्

माझं आयुष्य बहरुन गेलं

आयुष्यात अनोळखी आलास बनून 

माझं अस्तित्व गेलास बनून 

तु असचं रहा माझ्या आयुष्यात 

एक माझ्या जगण्याचं कारण बनून 

तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे चोहीकडे 

आता कोणी करू शकत नाही आपले वाकडे

तुझ्या भेटीसाठी झाली मी आतुर

असे करु नको तुझ्यापासून दूर  

तुझ्या मिठीत हरवून जायचं

आपल्या प्रेमाची वेल चढवत जायचं

तुझ्या सुखदुःखात मला सामावून जायचं

माझ आयुष्य तुझ्यासोबत व्यतीत करायचं 

तुझ्याशिवाय मला नाही करमत 

तुझ्याशिवाय जगणं कल्पना नाही करु शकत 

तु नसता जवळ माझ्या होतो तुझा भास 

तुझ्या ओढीची लागली या मनाला आस

     ✍️ शब्द पालवी ✍️

     

लेखक: Pallavi Dhavale

वाचने: 148 | आवडी: 2

प्यार के भुखे है साहब..…

हम सिर्फ प्यार के भुखे है साहब

पैसों से हमे क्या लेना देना? ।

खाने को मिले दो वक्त की रोटी

बस्स यही तो है हमारा कहेना ।।

ऐशोआराम की जिंदगी चलो

तुम्हे ही हो तहे दिल से मुबारक ।

मेहनत करेंगे तभी तो खायेंगे

हम पे मत करना कभी भी शक ।।

पसिनों से नहाते है हम रोज

कभी न आता हमे बुखार ।

तपते है लोहे के जैसे धूप मे

क्या करोगे तुम हमे स्वीकार? ।।

किसीं के दिल से नही खेलते हम

खिलाडीयों से खेलते मैदान मे ।

दो बोल किसिके भी हो मिठे तो

हमे हमेशा रहेगा वह ध्यान मे ।।

गरीब हुये तो क्या हुआ साहब

दिल तो हमारा है बहुत बडा ।

जरूरत पडे किसिको मदत की

वहां हमारे जैसा ही कोई होगा खडा ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोली

ता.दारव्हा, जि.यवतमाल

मो.८८०५८३६२०७

लेखक: अजय चव्हाण

वाचने: 133 | आवडी: 2

आजचा समाज

प्रत्येक जण आपापलं भलं करण्यात गुंग आहे,

एका बाजूने अप्रगतीच्या वाटेवर सर्वांचा प्रवास मात्र बेधुंद

आहे;

आजचा शिक्षित आंधळा,

तर अशिक्षित पांगळा आहे,

समाज वर जाईलच कसा नेतृत्व करणाऱ्यांचा स्वभावच काळा आहे,

आजचा समाज म्हणजे शिकलेल्या मूकबहिऱ्यांची शाळा आहे,

तर लिहिलेल्या मोडक्या-तोडक्या अक्षरांचा फळा आहे,

हा भ्रष्टाचारी नेत्यांचा गळा, तर श्रीमंतीचा लळा आहे,

समाजाबद्दल बोलायचं झालं तर हा सगळ्यांनी वाचलेला एक जुना पुराना धडा आहे.

कवी:-सुशिल कांबळे,

लातुर.

लेखक: Sushil Kamble

वाचने: 237 | आवडी: 2

मैत्रीण

अशी एक मैत्रिण असावी 

मनात काही न ठेवता 

दिल खुलास बोलणारी

अशी एक मैत्रिण असावी 

बिंधास्त अन् खोडकर असावी 

पण मनाने खुप प्रेमळ असावि

अशी एक मैत्रिण असावी 

जीला बगुनच हसू यावं

अन् तिच्याशी बोलताना 

सर्व दुःख विसरून जावं

अशी एक मैत्रिण असावी 

खूप खूप बोलणारी 

आणि बोलताना बाकिच

जग विसरायला लावणारी

लेखक: शब्द पर्व

वाचने: 185 | आवडी: 4

एक ख्वाब

मेरे जिंदगी का सबसे हसी 

एक ख्वाब है तु...

गलती से भी भुला ना जा सके 

वो एहसास है तु...

मेरे किस्से कहानियों का एक 

खास हिस्सा है तु...

भुला कर भी मीट ना सके 

वो हसी पल है तु...

मरे रातों के ख्वाबो की 

सुंदरसी परी है तु...

उन ख्वाबो के महलो की 

मेरी रानी है तु...

मेरे जिने कि आखरी बची 

एक उम्मीद है तु...

दो लफ्जों मे बया ना हो सके 

वो मेरा प्यार हे तु...

लेखक: शब्द पर्व

वाचने: 157 | आवडी: 4

माता दुर्गा ...

माता दुर्गा ...

जय माता तु, दुर्गा तु 

जगी किर्ती गं महान

 माॅ दूर्गेचे नाव मुखी

मिटे मनातील तहान ..!,  

येता संकट जीवनी 'माता '

तूच आम्हा तारणार 

अंबा तू चंडीका तू 

असुरोंचा फडशा गं करणारं ....!!

माझ्या जीवणी गं माता

असो तुझीच कृपा

कर सांभाळ या दुनियेचा

नको गं अवकृपा ...........!!!

माॅ अंबेची छाया तुझी

आम्हा भक्तांचा प्रसाद

शरण तुझला आलो आता

घे आम्हा पदरात .........!!!!

माॅ आंबेचा महिमा भारी

चराचरात तुझीच गं शान

साडीचोळीने ओटी भरतो

घे पदरात भक्ताचा गं मानं .....!!!!!

आई आंबेची आराधना गं

नवरत्नात घरोघरी करतो

तुझी स्थापना करुनी मी गं

मळवट माता तुझ्या नामाचा भरतो ...!!!!!!

   ✍️ तानाजी धरणे

     महाड , रायगड

9975370912

लेखक: तानाजी धरणे

वाचने: 34 | आवडी: 2

व्यथा

व्येथा 

खुप झाल्या योजना " भाऊ "

आत्ता घाम फुटाया लागला

भला माणूस " ग्रामसेवकभाऊ "

तुझा भी तोल सुटाया लागला .....!

घरपट्टी , पाणीपट्टी  ....बा

जन्ममृत्य नित्याचे ..

आली आँनलाईन कामे ही

डोकं फुटतय हाक्काचे ......!!

लोकविकासाचा ' दुवा ' तु

ओझ्याखाली रे.. दबलेला

एक एक कोडे सुटताना..

माणसातला माणुसपण शिनलेला ..!!!

कामाची यादी मोठी

भोवळ येते रे मनाला

ग्रामविकासाचा " कणा " तु

पाईक हा जनतेला ........!!!!

दु:ख जाणावे कुणी हे

मापक ईच्छा ही जनाशी

लोकविकासाचा गाडा ओढतो

कदर करावी " ग्रामसेवक " मनाची ..!!!!!

     ✍️ तानाजी धरणे

          महाड, रायगड

          13/10/2021

लेखक: तानाजी धरणे

वाचने: 37 | आवडी: 2

फर्क नहीं पड़ता

उन्हें कोई फर्क ना पड़ा हमें भुलाने मे।

हमारी तो याद करते करते पूरी जिंदगी निकल गई।

उनके लिए महज पर्दा जला है महल का।

हमारे लिए तो पूरी की पूरी बस्ती जल गई।

लेखक: kailash charan

वाचने: 44 | आवडी: 3

धगधगती वाळवंट: रक्त आणि माती

Abhay Khillare

19 Apr 2025 • other • marathi, Western

धूलभरल्या क्षितिजावर सूर्य मावळत होता, जणू रक्ताचा सडा शिंपडला होता. 'काळभैरव', हे नाव ऐकताच पंचक्रोशीतील लोकांच्या मनात धडकी भरत होती. तो एक क्रूर डाकू होता. त्याची नजर ज्या जमीनीवर पडली, ती जमीन रक्ताने लाल झाल्याशिवाय शांत होत नसे. काळभैरव आणि त्याचे साथीदार, 'गरु�...

1 वाचन Read More

माझी कहाणी: एका भटक्याची डायरी

Abhay Khillare

19 Apr 2025 • other • Autobiography, marathi

```html माझ्या आयुष्याची सुरुवात एका लहानशा गावात झाली. नाव 'अंबरपेठ'. डोंगर आणि नद्यांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव. बालपण म्हणजे नुसती धमाल. शाळेत जाणे, मित्रांबरोबर खेळणे आणि नदीमध्ये पोहणे, यातच दिवस कसा जायचा कळायचे नाही. माझे वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी. त्यांन�...

1 वाचन Read More

सूर्यकांत: एका ध्येयवेड्या माणसाची कहाणी

Vishnu Khillare

19 Apr 2025 • other • biography, marathi

सूर्यकांत... नाव जरी सूर्यासारखं, तरी आयुष्य अनेक अडचणींनी भरलेलं. एका लहानशा खेड्यात जन्मलेला हा मुलगा, मनात मोठी स्वप्नं घेऊन जगत होता. वडील शेतकरी, आई गृहिणी. गरिबी त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. पण सूर्यकांतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. काहीतरी करून दाखवण्याची ज...

1 वाचन Read More

अश्रूंचे नक्षत्र: एक नाट्यकथा

HORNET 3

19 Apr 2025 • other • Drama, marathi

पात्रपरिचय: रमा: एक वृद्ध विधवा, वय वर्षे ७५. गावात एकटी राहते. विनायक: रमाचा नातू, शहरातून आलेला, वय वर्षे २५. सरपंच: गावाचा प्रमुख, वय वर्षे ५०. पार्वती: गावातील स्त्री, रमाची मैत्रीण, वय वर्षे ६०. धोंडीबा: गावातील माणूस, वय वर्षे ४०. अंक पहिला: जुनी वाडी Scene 1: (रमा आपल्या �...

3 वाचन Read More

क्षितिजा पलीकडील प्रेम

Vina Mapari

19 Apr 2025 • other • marathi, Romance

सूर्य मावळतीला झुकला होता आणि नारंगी रंगाची उधळण समुद्राच्या पाण्यावर झाली होती. अंजली नेहमीप्रमाणे आपल्या बाल्कनीत उभी राहून हे विहंगम दृश्य न्याहाळत होती. मुंबईच्या गजबजाटापासून दूर, तिच्या या शांत घराच्या बाल्कनीत तिला एक वेगळीच शांती मिळत असे. तिची नजर क्षि�...

1 वाचन Read More

अश्रू आणि आकाशवेल

Saurabh Pawar

19 Apr 2025 • other • marathi, Poetry

गावात एक छोटीशी झोपडी होती. झोपडीत राही लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई विधवा होती. तिचा संसार म्हणजे एक जुनाट चरखा आणि देवापुढे लावलेली पणती. गावातली माणसे तिला 'लक्ष्मीआजी' म्हणत. लक्ष्मीआजीच्या डोळ्यात नेहमी अश्रू असायचे. दु:खं जणू तिच्या नशिबीच होतं. नवऱ्याच्या अकाली ज�...

2 वाचन Read More

आजीची शिदोरी आणि डोंगराची हाक

Saurabh Pawar

19 Apr 2025 • other • marathi, Memoir

```html माझ्या आठवणींच्या पेटीत जपून ठेवलेला एक अनमोल खजिना म्हणजे आजीची शिदोरी. ती शिदोरी नुसती अन्नाची नव्हती, तर ती होती प्रेम, आपुलकी आणि संस्कारांची. लहानपणी, गावच्या शाळेत जाताना आजी माझ्या हातात ती शिदोरी द्यायची, तेव्हा जणू काही तिने मला जग जिंकण्याची ताकद दिली ...

2 वाचन Read More

कालभैरवाची लेणी आणि शापित खजिना

Nagesh Kharabe

19 Apr 2025 • other • Adventure, marathi

```html घनदाट, रहस्यमय डोंगररांगा... सूर्याचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचायला अडखळत होता. अशा भयाण वातावरणात, अर्जुन आणि सई आपल्या जीपमधून प्रवास करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडीशी भीती दिसत होती. अर्जुन एक इतिहास संशोधक होता, तर सई एक धाडसी पत्रकार. दोघां�...

0 वाचन Read More

काळचक्रातील सावल्या: एका चित्रकाराची कहाणी

Bramhadev Khillare

19 Apr 2025 • other • marathi, Non-Fiction

सूर्य मावळतीला झुकला होता. आकाशावर नारंगी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. त्या रंगांनी जणू काही एका नव्या दिवसाची चाहूल दिली. मी माझ्या स्टुडिओच्या खिडकीतून ते दृश्य पाहत होतो. स्टुडिओ… खरं तर तो एका जुन्या वाड्याचा भाग होता. वाडा म्हणजे इतिहासाचा साक्षीदार. अ...

1 वाचन Read More

अश्रूंची कहाणी, सागराची गाणी

Vishnu Khillare

19 Apr 2025 • other • Fiction, marathi

गणपती बाप्पा मोरया! गावखेड्यातील एका लहानशा घरात, रखमा आणि तिचा नातू, चिंटू, दोघेच राहत होते. रखमा आजी म्हणजे साक्षात मायेचा सागर. तिची दृष्टी कमजोर झाली असली तरी, तिच्या मनात चिंटूसाठी असलेली माया अजूनही तितकीच ताजीतवानी होती. चिंटू म्हणजे गावभर उंडगणारा, खोडकर, पण �...

1 वाचन Read More