पोच पावती

विषय : पोचपावती

 हे सख्या कस समजावू तुला

माझं खरंच खुप प्रेम तुझ्यावर

तु अस नको सोडू साथ

तुझ प्रेम आहे माझ्या मनावर

तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा 

आहे साधी सोपी गोष्ट

तुला माझं प्रेम कस समजते

तुला माझं प्रेम असं उमगते 

ओढ लागली तुझ्या भेटीची

आता साथ तुझ्या आठवणींची

माझ्या मनात फक्त तूच तू 

माझ्या सगळ्या कवितेत तू 

तु तुझ प्रेम शब्दात नाही मांडले 

पण तुझ्या नजरेतून व्यक्त केले 

तुझ प्रेम खरं आहे ते जाणवले 

तू प्रेम नाही माझ्या शरीरावर केले 

पोचपावती मिळाली मला तुझ्या प्रेमाची 

साथ दे मला तुझी नेहमी जन्माची 

मेळ असतो हा मनाचा 

खेळ नसतो हा शरीराचा 

        

       ✍️ शब्द पालवी ✍️

       सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे 

       इचलकरंजी, कोल्हापूर. 

लेखक: Pallavi Dhavale

वाचने: 128 | आवडी: 1

मरण.....

मृत्यूचे कोणीच । नाही नातलग ।

प्रेम देत जग । प्रत्येकांना ।।

चालता बोलता । येईल मरण ।

पाहिजे कारण । त्यास कुठे? ।।

अरे वेळ कधी । नाही चुकणार ।

काळ बसणार । डोईवर ।।

जिवंतपणीच । करा काहीतरी ।

पाहण्या श्रीहरी । नयनेने ।।

डोळे शरीराला । कान शरीराला ।

मान शरीराला । आहे वेड्या ।।

आत्म्याला कुठेच । नाही अवयव ।

ऐकणार रव । मग कैसा? ।।

मेल्यावर स्वतः । होशी निराकार ।

काय दिसणार । मग तुला? ।।

कर्म कर योग्य । शरीर जोवर ।

असेल तोवर । वेड्या मना ।।

टाळू नको अजु । चांगल्या व्यक्तीस ।

सुवर्णाचे दिस । त्यांच्यामुळे ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

लेखक: अजय चव्हाण

वाचने: 123 | आवडी: 2

तुझं असणं माझं अस्तित्व

तुझं दिसणं तुझं हसणं

मनाला वेड लावून गेलं

तू माझ्या आयुष्यात आलास न्

माझं आयुष्य बहरुन गेलं

आयुष्यात अनोळखी आलास बनून 

माझं अस्तित्व गेलास बनून 

तु असचं रहा माझ्या आयुष्यात 

एक माझ्या जगण्याचं कारण बनून 

तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे चोहीकडे 

आता कोणी करू शकत नाही आपले वाकडे

तुझ्या भेटीसाठी झाली मी आतुर

असे करु नको तुझ्यापासून दूर  

तुझ्या मिठीत हरवून जायचं

आपल्या प्रेमाची वेल चढवत जायचं

तुझ्या सुखदुःखात मला सामावून जायचं

माझ आयुष्य तुझ्यासोबत व्यतीत करायचं 

तुझ्याशिवाय मला नाही करमत 

तुझ्याशिवाय जगणं कल्पना नाही करु शकत 

तु नसता जवळ माझ्या होतो तुझा भास 

तुझ्या ओढीची लागली या मनाला आस

     ✍️ शब्द पालवी ✍️

     

लेखक: Pallavi Dhavale

वाचने: 121 | आवडी: 2

प्यार के भुखे है साहब..…

हम सिर्फ प्यार के भुखे है साहब

पैसों से हमे क्या लेना देना? ।

खाने को मिले दो वक्त की रोटी

बस्स यही तो है हमारा कहेना ।।

ऐशोआराम की जिंदगी चलो

तुम्हे ही हो तहे दिल से मुबारक ।

मेहनत करेंगे तभी तो खायेंगे

हम पे मत करना कभी भी शक ।।

पसिनों से नहाते है हम रोज

कभी न आता हमे बुखार ।

तपते है लोहे के जैसे धूप मे

क्या करोगे तुम हमे स्वीकार? ।।

किसीं के दिल से नही खेलते हम

खिलाडीयों से खेलते मैदान मे ।

दो बोल किसिके भी हो मिठे तो

हमे हमेशा रहेगा वह ध्यान मे ।।

गरीब हुये तो क्या हुआ साहब

दिल तो हमारा है बहुत बडा ।

जरूरत पडे किसिको मदत की

वहां हमारे जैसा ही कोई होगा खडा ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोली

ता.दारव्हा, जि.यवतमाल

मो.८८०५८३६२०७

लेखक: अजय चव्हाण

वाचने: 113 | आवडी: 2

आजचा समाज

प्रत्येक जण आपापलं भलं करण्यात गुंग आहे,

एका बाजूने अप्रगतीच्या वाटेवर सर्वांचा प्रवास मात्र बेधुंद

आहे;

आजचा शिक्षित आंधळा,

तर अशिक्षित पांगळा आहे,

समाज वर जाईलच कसा नेतृत्व करणाऱ्यांचा स्वभावच काळा आहे,

आजचा समाज म्हणजे शिकलेल्या मूकबहिऱ्यांची शाळा आहे,

तर लिहिलेल्या मोडक्या-तोडक्या अक्षरांचा फळा आहे,

हा भ्रष्टाचारी नेत्यांचा गळा, तर श्रीमंतीचा लळा आहे,

समाजाबद्दल बोलायचं झालं तर हा सगळ्यांनी वाचलेला एक जुना पुराना धडा आहे.

कवी:-सुशिल कांबळे,

लातुर.

लेखक: Sushil Kamble

वाचने: 20 | आवडी: 2

मैत्रीण

अशी एक मैत्रिण असावी 

मनात काही न ठेवता 

दिल खुलास बोलणारी

अशी एक मैत्रिण असावी 

बिंधास्त अन् खोडकर असावी 

पण मनाने खुप प्रेमळ असावि

अशी एक मैत्रिण असावी 

जीला बगुनच हसू यावं

अन् तिच्याशी बोलताना 

सर्व दुःख विसरून जावं

अशी एक मैत्रिण असावी 

खूप खूप बोलणारी 

आणि बोलताना बाकिच

जग विसरायला लावणारी

लेखक: शब्द पर्व

वाचने: 20 | आवडी: 4

एक ख्वाब

मेरे जिंदगी का सबसे हसी 

एक ख्वाब है तु...

गलती से भी भुला ना जा सके 

वो एहसास है तु...

मेरे किस्से कहानियों का एक 

खास हिस्सा है तु...

भुला कर भी मीट ना सके 

वो हसी पल है तु...

मरे रातों के ख्वाबो की 

सुंदरसी परी है तु...

उन ख्वाबो के महलो की 

मेरी रानी है तु...

मेरे जिने कि आखरी बची 

एक उम्मीद है तु...

दो लफ्जों मे बया ना हो सके 

वो मेरा प्यार हे तु...

लेखक: शब्द पर्व

वाचने: 20 | आवडी: 4

माता दुर्गा ...

माता दुर्गा ...

जय माता तु, दुर्गा तु 

जगी किर्ती गं महान

 माॅ दूर्गेचे नाव मुखी

मिटे मनातील तहान ..!,  

येता संकट जीवनी 'माता '

तूच आम्हा तारणार 

अंबा तू चंडीका तू 

असुरोंचा फडशा गं करणारं ....!!

माझ्या जीवणी गं माता

असो तुझीच कृपा

कर सांभाळ या दुनियेचा

नको गं अवकृपा ...........!!!

माॅ अंबेची छाया तुझी

आम्हा भक्तांचा प्रसाद

शरण तुझला आलो आता

घे आम्हा पदरात .........!!!!

माॅ आंबेचा महिमा भारी

चराचरात तुझीच गं शान

साडीचोळीने ओटी भरतो

घे पदरात भक्ताचा गं मानं .....!!!!!

आई आंबेची आराधना गं

नवरत्नात घरोघरी करतो

तुझी स्थापना करुनी मी गं

मळवट माता तुझ्या नामाचा भरतो ...!!!!!!

   ✍️ तानाजी धरणे

     महाड , रायगड

9975370912

लेखक: तानाजी धरणे

वाचने: 17 | आवडी: 2

व्यथा

व्येथा 

खुप झाल्या योजना " भाऊ "

आत्ता घाम फुटाया लागला

भला माणूस " ग्रामसेवकभाऊ "

तुझा भी तोल सुटाया लागला .....!

घरपट्टी , पाणीपट्टी  ....बा

जन्ममृत्य नित्याचे ..

आली आँनलाईन कामे ही

डोकं फुटतय हाक्काचे ......!!

लोकविकासाचा ' दुवा ' तु

ओझ्याखाली रे.. दबलेला

एक एक कोडे सुटताना..

माणसातला माणुसपण शिनलेला ..!!!

कामाची यादी मोठी

भोवळ येते रे मनाला

ग्रामविकासाचा " कणा " तु

पाईक हा जनतेला ........!!!!

दु:ख जाणावे कुणी हे

मापक ईच्छा ही जनाशी

लोकविकासाचा गाडा ओढतो

कदर करावी " ग्रामसेवक " मनाची ..!!!!!

     ✍️ तानाजी धरणे

          महाड, रायगड

          13/10/2021

लेखक: तानाजी धरणे

वाचने: 18 | आवडी: 2

फर्क नहीं पड़ता

उन्हें कोई फर्क ना पड़ा हमें भुलाने मे।

हमारी तो याद करते करते पूरी जिंदगी निकल गई।

उनके लिए महज पर्दा जला है महल का।

हमारे लिए तो पूरी की पूरी बस्ती जल गई।

लेखक: kailash charan

वाचने: 25 | आवडी: 3

तुला कळणार नाही

Gayatri Bhambure

11 Mar 2025 • breakup, fantasy, inspiration, literary, love, realist, science • #प्रेम #भावना #emotions #rich boy #love

 नेहमीप्रमाणे तयार होऊन गिरिजा तिच्या रूममधून खाली हॉलमध्ये आली होती आणि अचानक तिचे आई-बाबा तिच्यासमोर केक घेवून 'हॅपी बर्थडे टू यू' हे गीत म्हणू लागले. हे पाहून गिरिजाला आश्चर्य झाले कारण तिचे आई-बाबा बाहेरगावी गेले होते आणि रात्रीचं त्यांनी व्हिडिओ कॉल केला तेव्�...

25 वाचन Read More

आयुष्याचा प्रवास...

Krushna Kurhade

08 Mar 2025 • fantasy, literary, love, mystery, other, science • #life #journey

प्रवास... प्रवास करतांना खूप गोष्टी अनुभवायला मिळतात .व प्रतेक्ष्यात त्या बघायला सुद्दा मिळतात.पण आपल्याला त्यामधला एकच प्रकारचा प्रवास माहीत आहे तो म्हणजे कूठे बाहेर गावी जाणं केव्हा कूठे फिरायला जाणं . परंतु माणसाला ह्या प्रवासात फक्त काही गोष्टी बघायला व अनुभ�...

26 वाचन Read More

आयुष्याचा प्रवास...

Krushna Kurhade

08 Mar 2025 • fantasy, literary, love, mystery, other, science • #life #journey

प्रवास... प्रवास करतांना खूप गोष्टी अनुभवायला मिळतात .व प्रतेक्ष्यात त्या बघायला सुद्दा मिळतात.पण आपल्याला त्यामधला एकच प्रकारचा प्रवास माहीत आहे तो म्हणजे कूठे बाहेर गावी जाणं केव्हा कूठे फिरायला जाणं . परंतु माणसाला ह्या प्रवासात फक्त काही गोष्टी बघायला व अनुभ�...

13 वाचन Read More

गावकऱ्यांचा नायक

HORNET 3

05 Mar 2025 • fantasy, inspiration, literary, science • Agriculture, Farmer, Green Fields, Hardworking, Indian Village, Perseverance, Rural Life, Traditional Attire, Village Life

महाराष्ट्राच्या एका लहानशा खेडेगावात, जिथे अजूनही बैलगाड्या रस्त्यावर दिसतात आणि सकाळची गारवा चुलीच्या धुरात मिसळलेली असते, तिथे एक तरुण राहत होता—रामू. लहानपणापासूनच तो मेहनती आणि प्रामाणिक होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी. गरिबीच्या सावटाखालीही त्�...

27 वाचन Read More

आईची सावली

WeLekhak

03 Mar 2025 • educational, fantasy, literary, love, science, western • आईचं प्रेम, कष्टमय प्रवास, कुटुंब, गावाचं जीवन, त्याग, प्रेरणादायक कथा, मातृत्व, यशस्वी जीवन, संघर्ष, संस्कार

राधा एक साधी, शांत स्वभावाची स्त्री होती. तिचे संपूर्ण जीवन मुलांसाठी समर्पित होते. तिचा नवरा वसंत एका छोट्या खेड्यातील शाळेत शिक्षक होता, आणि त्याच्या महिन्याच्या पगारावरच संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. परिस्थिती तशी बिकट होती, पण राधाने कधीच कोणतीही तक्रा�...

26 वाचन Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिन: स्त्रीशक्तीचा जागर

WeLekhak

03 Mar 2025 • educational, horror, inspiration, literary • जागतिक महिला दीन, मराठी साहित्य, महिला दिन, महिला दिन 2025

स्त्रियांना समाजात एक विशिष्ट स्थान असून त्यांची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित नाही. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या यशस्वी प्रवासाचा उत्सव म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला द...

19 वाचन Read More

I forgot my best friend birthday

Apoorva Vellanki

24 Feb 2025 • horror • Friendship

A Birthday Surprise for Pallavi On March 2nd, I was at home in Kolhapur when my phone suddenly rang. It was Pallavi, my best friend. "I hate you!" she said as soon as I picked up. Confused, I asked, "What happened, Pallavi? Why are you so angry?" "You don’t remember, do you? You forgot something very special," she replied. I quickly looked at the calendar—and my heart sank. It was her birthday! I felt terrible for forgetting. Without wasting any time, I went out to buy her favorite red roses. Then, I decided to make her a birthday cake myself. It wasn’t perfect, but it was made with love. I went to her house with the roses and cake. When she opened the door, I said, "I’m so ...

45 वाचन Read More

शेवटची आठवण

Abhay Khillare

15 Feb 2025 • breakup, horror, love • प्रेम, मराठी कथा, मराठी साहित्य

भाग १: पहिली भेट संध्याकाळी सहाच्या सुमारास अलिबागच्या समुद्रकिनारी एक हलकासा गार वारा वाहत होता. पश्चिमेकडील सूर्य आपली शेवटची सोनेरी किरणे पसरवत संथगतीने मावळत होता. लाटा किनाऱ्यावर येत आणि मागे जात राहिल्या, जणू त्या हळूहळू काहीतरी सांगायच्या प्रयत्न करत होत...

39 वाचन Read More

गूढग्रामचे रहस्य

Abhay Khillare

04 Feb 2025 • fantasy, horror, mystery • marathi, गूढ, गूढग्राम, प्राचीनगाव, मठ, महाराष्ट्र, योगीराज, रहस्यकथा, संशोधन

बऱ्याच वर्षांपूर्वी, पश्चिम महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात "गूढग्राम" नावाचं एक गाव होतं. हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं असूनही अत्यंत रहस्यमय मानलं जात असे. गावातील लोक फारसे बाहेरच्या जगाशी संपर्क साधत नसत, आणि तिथे घडणाऱ्या घटनांबद्दल फार कमी लोकांना माहित...

131 वाचन Read More

पहिल प्रेम अपूर्ण

Pallavi Dhavale

30 Oct 2021 • love • lovestory

       प्रिया नेहमी सुट्टीला मामाकडे येत होती अगदी लहानपणापासून ते तीच लग्न होईपर्यंत. तिचा मामाचा खूप छान स्वभाव होता तिला रेल्वेने प्रवास करायला आवडायचे तर तिला नेहमी रेल्वेने आणायला जायचा. प्रियाची आता दहावीची परीक्षा झाली होती तर ती तीन महिने मामाकड�...

154 वाचन Read More