आयुष्याचा प्रवास...
प्रवास...
प्रवास करतांना खूप गोष्टी अनुभवायला मिळतात .व प्रतेक्ष्यात त्या बघायला सुद्दा मिळतात.पण आपल्याला त्यामधला एकच प्रकारचा प्रवास माहीत आहे तो म्हणजे कूठे बाहेर गावी जाणं केव्हा कूठे फिरायला जाणं . परंतु माणसाला ह्या प्रवासात फक्त काही गोष्टी बघायला व अनुभवायला मिळतात. पण मी आज अश्या प्रवास बद्दल विचार केला की आपण कुठ फिरायला निघाल्या वर आनंदाने प्रवास करतो. मग आपण जर आपल्या जीवनाचा सर्व प्रवास आनंदाने केला तर खरंच सर्व जीवन आनंदमय होईल. लेखक :- ज्ञानेश्वर कुऱ्हाडे