Hey There Im a Lekhak. I Love Writing!
16 Oct 2021 • religious • biography, love, moralstory
कालची संध्याकाळ.गर्दीनं फुललेला रस्ता.सेलफोनवर बोलताना भान हरपलेली एक मुलगी.चालता चालता 'चुकून' एका छोट्याला धडकते. मी ओळखतो त्या छोट्याला.गणपती मंदिरापाशी त्याची आई भाजी मांडून बसते.शाळेतून आला की छोट्या आईला मदत करतो. तर काय सांगत होतो ?ती मुलगी धडकली आणि...बेदरक...
16 Oct 2021 • love • biography, breakup, love, moralstory
सध्या मी 'केळकर डायेट' फाॅलो करतोय..सध्या तरी मी एकटाच फाॅलोअर आहे त्याचा.रोज सकाळी अडीच किलोमीटर चालायचं.संध्याकाळी पाच किलोमीटर सायकल दामटायची.ईटस् वर्कींग.महिनाभरात चार किलो वजन झपाट्यानं कमी झालंय.जगाची माझ्याकडे बघायची दृष्टी बदलतीये.चालायचंच..माझा माॅर्नीं...
16 Oct 2021 • inspiration • biography, love
"काय म्हणालास तू रात्री ढोसताना ?'हिच्या तिसरी चौथीच्या मुलांच्या ट्यूशन्सच्या जीवावर घर चालतं का माझं ?रोज रक्त आटवतोय बादलीभर..'नको ते ऐकू आलं नेमकं कानावर.सटकली होती माझी...शिकवणं पॅशन होती रे माझी.आई ,बाबा, मुलं....तुझ्या एका शब्दाखातर शाळेतली नोकरी सोडली रे मी माझी.ई...
16 Oct 2021 • literary • biography, love, moralstory
"मातारानी...." दोघांनी एकमेकांना हार घातले.पेढ्याचा घास भरवला.विटनेसच्या सह्या झाल्या.झालं लग्न...सनई नाही की, बॅन्डबाजा नाही.वरमाई म्हणून 'मिरव'णूक नाही.सरिताचं पिक्चर " कभी खुषी कभी गम " सारखं.लेकाचं लग्न म्हणून पंधरा दिवस रजा टाकलेली.आणि इथं एका दिवसात लग्नोत्सव संप...
16 Oct 2021 • realist • love
"पशा, असशील तसा निघून ये.निधी बारला जायचंय...मी वाट बघतोय.रघुही पोचतोय."संज्याचा फोन.पशा नुकताच आॅफीसातून घरी टेकलेला.पशाला याची सवय होती.दीड महिन्यातून एकदा.असं हातघाईचं बोलावणं यायचं.नाही म्हणताच यायचं नाही.पशा , संज्या आणि रघु.तिघे बचपन के साथी.सख्खे मित्र.एकमेका�...
16 Oct 2021 • religious • love, moralstory
गडबड.गडबड...दोन दिवस झालेत.आजीची नुसती धांदल ऊडालीये.आजीनं तिची ठेवणीतली पैठणी तैयार ठेवलेली...पितळी फुलांची परडी घासून पूसून लख्ख.रघुला मुद्दामहून चंदनाची मसाला काडीवाली ऊदबत्ती आणायला सांगितलेली.ओल्या वाती तयार आहेत.नाकातली नथ, निरांजन रिठ्याच्या पाण्यानं लख्ख...
16 Oct 2021 • love • biography, love, moralstory
मी लहान असतानाची गोष्ट. बोल्ले तो लाॅकडाऊनच्या आधीची गोष्ट. लाॅकडाऊननंतर मी स्वतःला अकाली प्रौढ वगैरे समजायला लागलोय.तर काय सांगत होतो ? लाॅकडाऊनपूर्वी मुंबईला पाच सहा वेळा कथाकथनाच्या कार्यक्रमाचा योग जुळून आलेला.नंतर ? काय ते समजून घ्या. दर वेळी दुपारी जेवण करून �...
No date • inspiration, love, realist, thriller • No tags
'राखीची गोष्ट'सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट.लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे ? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरतला ...
No date • horror, mystery, other, romance • No tags
अक्षरबंधन...
No date • inspiration, love, other, realist • No tags
"हॅप्पी नवरोझ" घनश्याम. घनश्याम कुलकर्णी. माझ्याच वर्गात होता. पाचवी ब. न्यू ईंग्लीश स्कूल. त्याच्या बाबांची मोठ्ठी बेकरी होती. तिकडे कॅम्पात. एकदम फेमस. केक,टोस्ट,खारी,क्रीमरोल,नानखटाई, पाव, ब्रेड,बनमस्का.. पेस्ट्री हे प्रकरण फक्त ईथेच मिळायचं तेव्हा. काळं कुळकुळीत न�...