Profile Picture

Pallavi Dhavale

3 फॉलॉवर्स • 1,827 वाचक
बायोग्राफी

✍️If the word is close, man does not need anything ✍️

3 फॉलॉवर्स
7 लेखण
1,827 वाचक

लेखण (Posts)

पहिल प्रेम अपूर्ण

Pallavi Dhavale

30 Oct 2021 • love • lovestory

       प्रिया नेहमी सुट्टीला मामाकडे येत होती अगदी लहानपणापासून ते तीच लग्न होईपर्यंत. तिचा मामाचा खूप छान स्वभाव होता तिला रेल्वेने प्रवास करायला आवडायचे तर तिला नेहमी रेल्वेने आणायला जायचा. प्रियाची आता दहावीची परीक्षा झाली होती तर ती तीन महिने मामाकड�...

187 वाचन Read More

पोच पावती

Pallavi Dhavale

30 Oct 2021 • love • love

विषय : पोचपावती हे सख्या कस समजावू तुलामाझं खरंच खुप प्रेम तुझ्यावरतु अस नको सोडू साथतुझ प्रेम आहे माझ्या मनावरतुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे साधी सोपी गोष्टतुला माझं प्रेम कस समजतेतुला माझं प्रेम असं उमगते ओढ लागली तुझ्या भेटीचीआता साथ तुझ्या आठवणींचीमा�...

153 वाचन Read More

तुझं असणं माझं अस्तित्व

Pallavi Dhavale

21 Oct 2021 • love • No tags

तुझं दिसणं तुझं हसणंमनाला वेड लावून गेलंतू माझ्या आयुष्यात आलास न्माझं आयुष्य बहरुन गेलंआयुष्यात अनोळखी आलास बनून माझं अस्तित्व गेलास बनून तु असचं रहा माझ्या आयुष्यात एक माझ्या जगण्याचं कारण बनून तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे चोहीकडे आता कोणी करू श�...

147 वाचन Read More

फडकला तिरंगा देवूनिया बलिदान

Pallavi Dhavale

No date • inspiration, other, realist, thriller • No tags

फडकला तिरंगा देवूनिया बलिदानफडकला तिरंगा देवूनिया बलिदान फौजीला सलाम करायला उंचावते आमची मान ज्या विरांनी सांडले रक्त त्यांची आता आठवण फक्त क्रांतिकारकांनी बलिदान देऊन केला तिरंग्याचा सन्मान जय जवान जय किसान आता हिच आमुची शानधन्य ती माता जिने देशा...

33 वाचन Read More

जीव गुंतला तुझ्यात

Pallavi Dhavale

No date • comedy, fantasy, inspiration, love • No tags

जीव गुंतला तुझ्यातजीव गुंतला तुझ्यातकस समजावू त्यालासांग ना मी तुझ्यावाचून कस राहू माझ्या जगण्यालातू दिसे मला अवतीभवतीमाझा श्वास आहेस तूअस अचानक बोलणंनको सोडू तूतुझी साथ मला अशीचहवी आहे माझ्या जीवनाततुला नको आहे का मी तुझ्या जीवनात काय माझी चूक झाली तु म...

32 वाचन Read More

आयुष्य बहरून गेलं तुझ्यासोबत

Pallavi Dhavale

No date • love • No tags

तुझं दिसणं तुझं हसणंमनाला वेड लावून गेलंतू माझ्या आयुष्यात आलास न्माझं आयुष्य बहरुन गेलंआयुष्यात अनोळखी आलास बनून माझं अस्तित्व गेलास बनून तु असचं रहा माझ्या आयुष्यात एक माझ्या जगण्याचं कारण बनून तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे चोहीकडे आता कोणी करू श�...

28 वाचन Read More

29 वाचन Read More