Hey There I'm a Lekhak. I Love Writing!
No date • fantasy, horror, mystery, thriller • No tags
10..20..30...40.....90..100.. मी आले... मला माहितीये कोण कोण कुठे कुठे लपलंय...तुमच्या सगळ्या लपायच्या जागा मला महितीयेत... "आई..... इष्टऑप."अरेS देवा... मी तर आऊटही झाले... ही ही ही, आई आऊट झाली आई आऊट झाली..मला माहित होतं तू इथे आहेस ते.. तुझ्या साडीचा पदर मला दारातूनच दिसला होता..लबाड... मोठीच हु�...