चारोळी... आभाळ कोसळेल ही ढगांची कडकडाट झालीचिमुकली ती भिंजली आभाळ रडतानाहसु लागली निसर्गाची ही काया सदैवती घराची पावळी गळताना.... नाव: उमेश लक्ष्मण परवार, गोवा. मो. ९६३७१६४१८९