शीर्षक: आहे मी आहे...
शीर्षक: आहे...मी...आहे...
मातीत गाढलेले
बीज रूजत आहे
चिख्खलात बीज
मिसळत आहे
माती ही कुशीला
भेंगाभेगाने कवळत आहे
तुझ्या उगवण्याने चंद्रसुर्य
प्रकाश देत आहे
तुझ्या प्रेमळ स्वरूपाला
आकार येत आहे
चिमणी ही भरारीने
पाणी घालतच आहे
दौलत ही मातीची
सुदंर अनुभव घेत आहे....
उमेश लक्ष्मण परवार,गोवा.
मो.९६३७१६४१८९