poetry

Bramhadev Khillare

जिंदाबाद जिंदगी

मागू नको सखे तू .... हे दान काळजाचे

ना ठेवले कधी तू .... या भान काळजाचे

आता नको करू तू .... माझी फिकीर राणी

केव्हाच जाळले मी .... ते रान काळजाचे


#एक_मतला_एक_शेर

#जिंदाबाद_जिंदगी


Dr.Dev

8766825323

  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

Bramhadev Khillare