LEKHAK / MARATHI / STORY
story

मैत्रीचा गोडवा

मैत्री असावी अशी खास,जसा चहाचा पहिला श्वास।साखर, चहापत्ती अन वेलदोडा,एकत्र येता स�…

Written by Kalyani Dudhbade
Published 18 Nov 2026
Reading — min
Kalyani Dudhbade
Kalyani Dudhbade
@6608b101a389
Essay / story
01
Kalyani Dudhbade
2026

मैत्रीचा गोडवा



मैत्री असावी अशी खास,

जसा चहाचा पहिला श्वास।

साखर, चहापत्ती अन वेलदोडा,

एकत्र येता सुटतो सुगंध गोडा॥

पाण्यात विरघळता जसा चहा रंगतो,

त्याच्या प्रत्येक घोटात जिव्हाळा दंगतो।

तसाच स्वभावात स्वभाव मिसळून जावा,

मनात मन जुळता नवा रंग यावा॥

हृदयाला भिडणारी ही अतूट नाती,

सुख-दुःखात देणारी निखळ साथ ही।

न बोलताही सारे भाव सहज कळावे,

मित्रत्वाच्या सोबतीने आयुष्य फुलावे॥

अशी खरी मैत्री जेव्हा जीवनात येते,

प्रत्येक क्षणाला आनंदाचे अमृत देते॥

End of piece 1pak

You may also like

More writing from this category

story

उम्र भर का अफ़साना

आरव और मीरा की मुलाक़ात किसी फ़िल्मी कहानी जैसी नहीं थी, बल्कि एक शांत शाम की तरह थी, जो धीरे-धीरे ज़िन्दगी में …

story

एकात्मता आणि विश्वासाची गोष्ट: 'आनंदपूरचा प्रवास'

प्रस्तावना: हरवलेला सुवर्णकाळअनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले ‘आनंदप…

story

एकात्मता आणि विश्वासाची गोष्ट: 'आनंदपूरचा प्रवास'

प्रस्तावना: हरवलेला सुवर्णकाळअनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले ‘आनंदप…

story

'शिवनेरी'

एकदा एका सुंदर निसर्गरम्य गावात 'शिवनेरी' नावाचा एक लहानसा आणि आनंदी मुलगा राहत होता. शिवनेरीला निसर्गाची, डोंगर…

Readers / Response

वाचकांचे मत

या लिखाणाबद्दल तुमचा अनुभव नोंदवा. एक रेटिंग आणि काही शब्द पुढच्या वाचकासाठीही उपयोगी ठरू शकतात.

0
/ 5.0
0 reader responses
5★
0
4★
0
3★
0
2★
0
1★
0
Leave your response
Select a rating

सर्व प्रतिक्रिया

Newest first
अजून कोणतीही प्रतिक्रिया नाही. पहिली प्रतिक्रिया तुमची असू शकते.