LEKHAK / MARATHI / POETRY
poetry

पैंजण

माझ्या पैंजणांचा प्रत्येक घुंगरू, घालतोय तुला सादकुणाच ठाऊक मिळेल का प्रतिसाद तुझ�…

Written by Siddhi Kharade
Published 18 Nov 2026
Reading — min
Siddhi Kharade
Siddhi Kharade
@66087b49da69
Essay / poetry
01
Siddhi Kharade
2026

पैंजण

माझ्या पैंजणांचा प्रत्येक घुंगरू, घालतोय तुला साद

कुणाच ठाऊक मिळेल का प्रतिसाद


तुझ्या अंगणी

येईल छुमछुमत्या पैंजणांचा नाद

देशील का सख्या मला साद


माझ्या बडबडीला मिळेल पैंजणांच्या आवाजाची जोड,

सख्या बनवशील का तुझ्यामाझ्या नात्याला गोड?


पहिल्या पावसात मग्न मी,

कारण दुसऱ्या पावसात मातीचा सुगंध येत नाही

माझा पहिला पाऊस होशील का?


त्या पावसाच्या सरीत

तुझे रूप माझ्या नजरेत पाहशील का?

खरंच पैंजणांपर्यंत प्रवास होईल आपला......

तू पैंजण भेट देशील का?

End of piece 1pai

You may also like

More writing from this category

Readers / Response

वाचकांचे मत

या लिखाणाबद्दल तुमचा अनुभव नोंदवा. एक रेटिंग आणि काही शब्द पुढच्या वाचकासाठीही उपयोगी ठरू शकतात.

0
/ 5.0
0 reader responses
5★
0
4★
0
3★
0
2★
0
1★
0
Leave your response
Select a rating

सर्व प्रतिक्रिया

Newest first
अजून कोणतीही प्रतिक्रिया नाही. पहिली प्रतिक्रिया तुमची असू शकते.