Hey There Im a Lekhak. I Love Writing!
14 Oct 2021 • religious • love
माता दुर्गा ...जय माता तु, दुर्गा तु जगी किर्ती गं महान माॅ दूर्गेचे नाव मुखीमिटे मनातील तहान ..!, येता संकट जीवनी 'माता 'तूच आम्हा तारणार अंबा तू चंडीका तू असुरोंचा फडशा गं करणारं ....!!माझ्या जीवणी गं माताअसो तुझीच कृपाकर सांभाळ या दुनियेचानको गं अवकृपा ..............
14 Oct 2021 • politics • biography
व्येथा खुप झाल्या योजना " भाऊ "आत्ता घाम फुटाया लागलाभला माणूस " ग्रामसेवकभाऊ "तुझा भी तोल सुटाया लागला .....!घरपट्टी , पाणीपट्टी ....बाजन्ममृत्य नित्याचे ..आली आँनलाईन कामे हीडोकं फुटतय हाक्काचे ......!!लोकविकासाचा ' दुवा ' तुओझ्याखाली रे.. दबलेलाएक एक कोडे सुटताना..माणसात...
08 Oct 2021 • tragedy • biography
वेदना मनातलीहळुवार मांडतानादुखेल का रे ..? खपलीरक्तबंभाळ होताना ......!येथे भावनांचा होतो रोज चुराडामनातील स्वप्नांवरपडतो रोजचं' दरोडा '.....!!कधी कोरडा तर ..कधी ओला सोबतीलाआलेच उत्पन्न चांगले तर ..हमीभाव मेला ............!!!जो तो येथे ..आपल्याच तोलातरक्त ओकतोय " शेतकरी "मोल नाही घाम�...
08 Oct 2021 • inspiration • biography
या वादळाशी भिडलोया तुफानाशी लढलोसंघर्षाच्या वाटेवर मीजीवनाच्या प्रेमात पडलो ...!खाचखळग्यांचे आयुष्य हेनाही कोणाला टळलेशोधले अनेक मार्ग माञ , मन नाही भाळले ....!!टोचले काटे कितीही प्रगतीच्या वाटेवरअसतात डोह मोठेनशिबाच्या पटलावर .....!!!नको सोडूस वाट तुझीअनवाणी प�...
No date • inspiration, other, realist, thriller • No tags
**************************** " विसरता न येणारे क्षण ..... ~~~~~~~~~~~~सन १९९२ साल उजाडले .मी इयत्ता दहावीमध्ये प्रवेश केला .तशी सातवीपासूनच जीवनाची ससेहोलपट सुरुच होती . दहावीचे वर्ष महत्वाचे म्हणुन मला नववीनंतर मुंबईला जाऊन कामदंधा करता आले नाही . कारण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ...
No date • inspiration, love, other, realist • No tags
" धडा " सन 1988 मध्ये मी श्री भैरवनाथ विद्यालय करडे ता.शिरुर. जी. पुणे येथे इयत्ता सातवी मध्ये शिकत होतो . वर्गामध्ये तसा हुशार होतो . पण घरचे पराकोटीचे दारिद्र्य व मुबई चे आकर्षण मला स्वस्त बसु देत नव्हते . कारण माझ्या पेक्षा मोठ्या बहिणीचे लग्न झालेलं त्यामुळे कर्जबाज...
No date • fantasy, inspiration, other, realist • No tags
आठवण----------------------------आठवणसाठलेलीती मनातरूतलेली ...१काळासवेओथंबूनवाहणारीमनस्पर्शी ...२रिझवतेमना मनाहि आतुनगोठलेली .....३आठवणअशी ही तीहृदयातसाठलेली ......४आठवताआठवणडोळा येतेअश्रुधार .......५रूझवतेमाझे मलास्मरते तेबालपण .....६ ✍? तानाजी धरणे महाड , रायगड...
No date • fantasy, inspiration, love, realist • No tags
*******************************चंद्र आहे साक्षिलाया चांदण्या रातीला, सखेचंद्र आहे साक्षिला अलवार रुप तुझेमज भासते रशिला ../१/हा शहारणारा वाराझोंबतो अंगालाचांदणे टिपुर हे बघयेतशे रंगाला .../२/न्हाऊन निघालीराञ ही चांदण्यांचीमोहरली कळी हीनाजुक चंद्रमुखीची ../३/गुंतले आभाळ हेचंद्राच्...
No date • inspiration, love, thriller, tragedy • No tags
आठवणीतले बाबा ....बाबा, तुम्ही गेलात..रडलो धाई- धाईहृदयातील खलअजुन ओली लई ...१बाबा, तुम्ही आमच्यासाठीसह्याद्रीचा कडा होताआमच्यासाठी तुमच्या हृदयातपितृत्वाचा विडा होता ..........२बाबा, तुम्ही किती खास्ता खाल्यापायपिट केली , गणना त्याची नाहीबाबा, तुमच्...
No date • fantasy, inspiration, love, other • No tags
आठवण----------------------------आठवणसाठलेलीती मनातरूतलेली ...१काळासवेओथंबूनवाहणारीमनस्पर्शी ...२रिझवतेमना मनाहि आतुनगोठलेली .....३आठवणअशी ही तीहृदयातसाठलेली ......४आठवताआठवणडोळा येतेअश्रुधार .......५रूझवतेमाझे मलास्मरते तेबालपण .....६ ✍? तानाजी धरणे महाड , रायगड...